सर्व मनुष्यजात जन्मतःच स्वतंत्र आहे व सर्वजणांना समान प्रतिष्ठा व समान अधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती व सद्सद्विवेकबुद्धी लाभलेली आहे व त्यांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने आचरण करावे.
